|
|
|
| Abstract : |
| विजय तेंडूलकर हे मराठीतील एक महत्त्वाचे नाटककार आहेत.मराठी नाटयक्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या वेगळ्या नाटकांनी मोलाची भर घातली आहे.तेंडूलकरांनी नाटके,एकांकिका,बालनाटये,अनुवादिक नाटके अशा विविध प्रकारात लेखन केले आहे. विशेषतः सामाजिक,राजकीय,मनोविश्लेष्णात्मक,गंभीर आणि शांत स्वभावाची सुखात्मिक नाटके त्यांनी लिहिली आहेत. कावळ्याची शाळा,शांतता!कोर्ट चालू आहे,अशी पाखरे येती,गिधाडे,सखाराम बाइंडर,घाशीराम कोतवाल,कन्यादान,ही काही त्यांची गाजलेली नाटके आहेत. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |
No comments:
Post a Comment